Friday, September 19, 2025 03:35:55 PM
सरकारने नुकतेच जीएसटी दर कमी केले आहेत. त्यामुळे देशभरात नवीन दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होत आहे.
Apeksha Bhandare
2025-09-19 11:21:09
एनपीपीएने 35 आवश्यक औषधांच्या किरकोळ किमतीत कपात करत सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे हृदयरोग, जळजळ, मधुमेह अशा दीर्घकालीन आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचा खर्च कमी होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-08-04 12:57:20
1 ऑगस्ट 2025 पासून ही नवीन किंमत लागू होणार आहे. ही कपात लागू झाल्यानंतर, दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत आता 1,631.50 रुपये असेल.
2025-07-31 22:40:03
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत चिंता निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. कांद्याच्या किमतीत जवळपास 55 टक्क्यांची घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल वाढले आहेत.
Manasi Deshmukh
2024-12-25 21:33:25
छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी येथील बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून आला.
2024-12-09 13:17:38
दिन
घन्टा
मिनेट